ग्राहक तक्रार मंच
सन्माननीय अतिथी,
जर आपण नोंदणीकृत सभासद नसाल तर आधी नोंदणी करून सभासद व्हा.


मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच
 
HomePortalशोधनोंदप्रवेश
ग्राहक तक्रार मंचावर आपले स्वागत आहे!
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"

Share
 

 एअरटेल डीश टीव्ही बाबत......

Go down 
लेखकसंदेश
mukund palandeलिखाणांची संख्या : 1
Join date : 18/10/2012
Age : 40
ठिकाण : dhamnand

एअरटेल डीश टीव्ही बाबत...... Empty
लिखाणविषय: एअरटेल डीश टीव्ही बाबत......   एअरटेल डीश टीव्ही बाबत...... Icon_minitime18/10/2012, 9:07 pm

नमस्कार !!!

मी एअर्टेल डीश टीव्ही चा ग्राहक आहे( ग्राहक क्र.३००३४२५६६८) . मागील १ महिन्यापासून मी सिग्नल बाबत व त्यांच्याकडून बदलण्यात आलेल्या सटालाईट मुळे मी कार्कयाक्रम पाहू शकत नाही .या बाबत मी त्यांच्याशी मेले वरून व फोन वरून संपर्क साधला आहे .परंतु गेले महिनाभर ते इंजिनियर डीश सेट करण्यासाठी पाठवत आहेत परंतु आज तागायत कोणीही आलेले नाही माझा १ महिन्याचा रेचार्ग फुकट गेला आणि मी टीव्ही सुद्धा पाहू शकत नाही मला या बाबत गर्ह्क तक्रार मान्च्याकडे तक्रार कर्व्याची आहे.
वापस वरती Go down
 
एअरटेल डीश टीव्ही बाबत......
वापस वरती 
पृष्ठ 1 - 1 पैकी

Permissions in this forum:तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
ग्राहक तक्रार मंच :: इलेक्ट्रॉनिक व घरगुती उपकरणे-
येथे जा: