ग्राहक तक्रार मंच
सन्माननीय अतिथी,
जर आपण नोंदणीकृत सभासद नसाल तर आधी नोंदणी करून सभासद व्हा.


मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच
 
HomePortalशोधनोंदप्रवेश
ग्राहक तक्रार मंचावर आपले स्वागत आहे!
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"

Share
 

 चुकीची बॅलन्स कपात

Go down 
लेखकसंदेश
वाल्मीक सुर्यभान वाघलिखाणांची संख्या : 1
Join date : 02/08/2012

चुकीची बॅलन्स कपात Empty
लिखाणविषय: चुकीची बॅलन्स कपात   चुकीची बॅलन्स कपात Icon_minitime7/11/2012, 5:07 pm

माझा BSNL कंपनीचा मोबाईल क्रमांक आहे-7588615812
हे सीम कार्ड माझ्या आजोबांच्या नावे आहे. त्यांचे नाव- नामदेव दगु वाघ.पत्ता- मु.पोस्ट-राजापूर, ता.-येवला, जि.नाशिक.
कंपनीने दि.3/11/2012 रोजी माझ्या खात्यातील 240रु.बॅलन्स कुठलेही कारण न देता कपात केला.
व पुन्हा रिफंड केलेला नाही. मी सदरबाबत 4/11/2012रोजी स.7.30 वा. ग्राहक सेवा प्रतिनिधीकडे तक्रार केली,त्या तक्रारीचा क्र.-K 041400017
परंतू अद्यापपावेतो मला कंपनीकडून सदरबाबत काहीही कळवले जात नाही.
वापस वरती Go down
 
चुकीची बॅलन्स कपात
वापस वरती 
पृष्ठ 1 - 1 पैकी

Permissions in this forum:तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
ग्राहक तक्रार मंच :: दूरसंचार सेवा :: मोबाईल सेवा-
येथे जा: