ग्राहक तक्रार मंच
सन्माननीय अतिथी,
जर आपण नोंदणीकृत सभासद नसाल तर आधी नोंदणी करून सभासद व्हा.


मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच
 
HomePortalशोधनोंदप्रवेश
ग्राहक तक्रार मंचावर आपले स्वागत आहे!
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"

Share
 

 डिफेक्टिव सोनी डीव्हीडी होम थीऐटर सिस्टम DAV-TZ215बाबत

Go down 
लेखकसंदेश
मिलिंद सत्यवान सुर्वेलिखाणांची संख्या : 1
Join date : 09/11/2013

डिफेक्टिव सोनी डीव्हीडी होम थीऐटर सिस्टम DAV-TZ215बाबत  Empty
लिखाणविषय: डिफेक्टिव सोनी डीव्हीडी होम थीऐटर सिस्टम DAV-TZ215बाबत    डिफेक्टिव सोनी डीव्हीडी होम थीऐटर सिस्टम DAV-TZ215बाबत  Icon_minitime9/11/2013, 9:44 pm

मी परेल मुंबई-१२ स्थित जेमिनी इलेक्ट्रोनिक्स दुकान नं-४ व ५,निर्मला निवास डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड,दामोदर हॉल जवळ,परेल मुंबई-४०००१२.या दुकानातून दि.४.११.१३ रोजी सोनी डीव्हीडी होम थीऐटर सिस्टम DAV-TZ215 हा तब्बल रु.१२३००/ रुपये नगत देऊन खरेदी केला. सदर डीव्हीडी होम थीऐटर सिस्टम इनस्टोलेशन समयी सोनी केअर सेंटर मधून आलेल्या टेक्निशिअनच्या असे निदर्शनात आले की सदर डीव्हीडी होम थीऐटर सिस्टम मध्ये संबंधित कंपनीने प्रसारित केलेल्या तसेच इनबिल्ट असण्याचा दावा करणाऱ्या फॉरम्याट पैकी mp4. ,avi., jpeg image files.इतर. ह्या फॉरम्याटच्या सी.डी/ डीव्हीडी सदर डीव्हीडी होम थीऐटर सिस्टम मध्ये चालत नसल्याचे निदर्शनास आले.सदर बाब हि त्वरित संबंधीत दुकांनदाराच्या निदर्शनास आणून देण्यात आली.व सदर डिफेक्टिव डीव्हीडी होम थीऐटर सिस्टम त्वरित बदली करण्याबाबत सुचविण्यात आले.परंतु सदर दुकांनदाराने पुनःएकदा सदर बाबतची तक्रार सोनी केअर सेंटर मध्ये तक्रार दाखल करून. सदर डिफेक्टिव डीव्हीडी होम थीऐटर सिस्टम त्वरित बदली करण्याबाबत टाळाटाळ करीत आहे.तरी कृपया याबाबत योग्यते मार्गदर्शन करण्यात यावे.
वापस वरती Go down
 
डिफेक्टिव सोनी डीव्हीडी होम थीऐटर सिस्टम DAV-TZ215बाबत
वापस वरती 
पृष्ठ 1 - 1 पैकी

Permissions in this forum:तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
ग्राहक तक्रार मंच :: इलेक्ट्रॉनिक व घरगुती उपकरणे-
येथे जा: