ग्राहक तक्रार मंच
सन्माननीय अतिथी,
जर आपण नोंदणीकृत सभासद नसाल तर आधी नोंदणी करून सभासद व्हा.


मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच
 
HomePortalशोधनोंदप्रवेश
ग्राहक तक्रार मंचावर आपले स्वागत आहे!
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"

Share
 

 अॅग्रीमेंट प्रमाणे पार्किंग व इतर सुविधा मिळणेबाबत काय करावे?

Go down 
लेखकसंदेश
Santosh Dhotreलिखाणांची संख्या : 1
Join date : 11/02/2014

अॅग्रीमेंट प्रमाणे पार्किंग व इतर सुविधा मिळणेबाबत काय करावे? Empty
लिखाणविषय: अॅग्रीमेंट प्रमाणे पार्किंग व इतर सुविधा मिळणेबाबत काय करावे?   अॅग्रीमेंट प्रमाणे पार्किंग व इतर सुविधा मिळणेबाबत काय करावे? Icon_minitime11/2/2014, 12:47 pm

नमस्कार,
मी एका सोसायटीमध्ये फ्लॅट विकत घेतला असून अॅग्रीमेंट प्रमाणे सर्व काम डिसेंबर 2011 ला पूर्ण होणे अपेक्षित होते. जागा मालक व डेव्हलपर यांच्यातील वादामुळे बिल्डिंग चे काम पूर्ण होऊन सुद्धा बिल्डर पार्किंग देत नाही. बिल्डरसोबत झालेल्या अॅग्रीमेंट मध्ये कव्हर्ड कार पार्किंग असा उल्लेख आहे.सद्य स्थितीमध्ये माझ्याकडे पजेशन लेटर आहे त्यामध्ये पार्किंगचा उल्लेख नाही, तसेच महानगरपालिके चा कर भरलेली पावती आहे. पण पार्किंग बाबतचे पत्र नाही. बिल्डर ला त्या बाबत विचारल्या नंतर तो कायद्याने घ्या असे म्हणतो. तसेच अजून सोसायटी झाली नाही. तरी पार्किंग मिळवण्यासाठी काय करावे? याचे मार्गदर्शन करावे ज्या योगे लवकर मिळेल.

प्रा.संतोष धोत्रे
मो-9423218462
ई मेल- santosh.dhotre696gmail.com
वापस वरती Go down
 
अॅग्रीमेंट प्रमाणे पार्किंग व इतर सुविधा मिळणेबाबत काय करावे?
वापस वरती 
पृष्ठ 1 - 1 पैकी

Permissions in this forum:तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
ग्राहक तक्रार मंच :: व्यापार आणि वित्त :: करविषयक सेवा-
येथे जा: