ग्राहक तक्रार मंच
सन्माननीय अतिथी,
जर आपण नोंदणीकृत सभासद नसाल तर आधी नोंदणी करून सभासद व्हा.


मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच
 
HomePortalशोधनोंदप्रवेश
ग्राहक तक्रार मंचावर आपले स्वागत आहे!
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"

Share
 

 ezone मधून झालेली फसवणूक

Go down 
लेखकसंदेश
harshal kaleलिखाणांची संख्या : 1
Join date : 05/06/2015

ezone मधून झालेली फसवणूक Empty
लिखाणविषय: ezone मधून झालेली फसवणूक   ezone मधून झालेली फसवणूक Icon_minitime5/6/2015, 12:39 am

मी ezone चिंचवड मधून 9 ऑगस्ट 2014 रोजी Sony xperia z हा मोबाइल विकत घेतला
मला मोबाइल विकत घेताना सांगितले होते की मोबाइल ची 1 वर्ष वारंटी आहे
27 मे 2015 ला मला मोबाइल मधे थोडा problem असल्या मुळे मी मोबाइल सोनी केअर मधे रिपेयर साठी दिला
त्यांनी मला सांगितले की तुमच्या मोबाइल ची वारंटी संपली आहे
तुमचा मोबाइल 23 जुलै 2013 ला activate झाला होता म्हणजे त्यात सिम कार्ड टाकले होते म्हणून त्या दिवसा पासून तुमच्या मोबाइल ची वारंटी चालू झाली होती ती 23 जुलै 2014 ला संपली
म्हणजे मी मोबाइल विकत घेण्याच्या आधी 1 महीना

माझी फसवणूक करुण eZone ने मला 13 महीने वपरलेला मोबाइल नविन मोबाइल आहे सांगून विकला
माझ्या कडे eZone चे vat invoice आहे
परंतु सोनी कंपनी मला वारंटी देत नाही
या विषयी मला आपल्या कडून काही मदत मिळेल का
वापस वरती Go down
 
ezone मधून झालेली फसवणूक
वापस वरती 
पृष्ठ 1 - 1 पैकी

Permissions in this forum:तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
ग्राहक तक्रार मंच :: इलेक्ट्रॉनिक व घरगुती उपकरणे-
येथे जा: