ग्राहक तक्रार मंच
सन्माननीय अतिथी,
जर आपण नोंदणीकृत सभासद नसाल तर आधी नोंदणी करून सभासद व्हा.


मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच
 
HomePortalशोधनोंदप्रवेश
ग्राहक तक्रार मंचावर आपले स्वागत आहे!
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"

Share
 

 Vodafone क्रमांक postped न करणे

Go down 
लेखकसंदेश
अक्षय कै थोरातलिखाणांची संख्या : 1
Join date : 01/09/2015

Vodafone क्रमांक postped न करणे Empty
लिखाणविषय: Vodafone क्रमांक postped न करणे   Vodafone क्रमांक postped न करणे Icon_minitime5/9/2015, 6:51 pm

सर , मी दि. २४ ऑगस्ट २०१५ ला माझा perped number postped करण्यासाठी सर्व Documents दिले आणि Depositम्हणून २५०रू दिले.
२६ ऑगस्ट ला त्यांचा एक कर्मचारी येऊन माहिती पडताळून गेला . पण आद्यापही माझा plan चालू झाला नाही . मी याबाबत company ला वांरंवार call,emails करूनही काहीच दखल घेण्यात आली नाही. Email ची प्रत आणि call च्या recording clips माझ्याकडे आहेत. आता तर ते माझा call ही attendकरत नाहीत...त्यानां Consumer कोर्टात जाण्याचा इशाराही दिलाय. मी काय करावे ? कृपया सल्ला द्यावा
वापस वरती Go down
 
Vodafone क्रमांक postped न करणे
वापस वरती 
पृष्ठ 1 - 1 पैकी

Permissions in this forum:तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
ग्राहक तक्रार मंच :: दूरसंचार सेवा :: मोबाईल सेवा-
येथे जा: