ग्राहक तक्रार मंच
सन्माननीय अतिथी,
जर आपण नोंदणीकृत सभासद नसाल तर आधी नोंदणी करून सभासद व्हा.


मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच
 
HomePortalशोधनोंदप्रवेश
ग्राहक तक्रार मंचावर आपले स्वागत आहे!
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"

Share
 

 सोसायटीच्या सेक्रेटरीविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार नोंदाविण्याविषयी विचारणा

Go down 
लेखकसंदेश
श्री. जयंत रा.दातारलिखाणांची संख्या : 2
Join date : 21/04/2011

सोसायटीच्या सेक्रेटरीविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार नोंदाविण्याविषयी विचारणा Empty
लिखाणविषय: सोसायटीच्या सेक्रेटरीविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार नोंदाविण्याविषयी विचारणा   सोसायटीच्या सेक्रेटरीविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार नोंदाविण्याविषयी विचारणा Icon_minitime22/4/2011, 8:29 pm

प्रती-श्री. उदय मोरे

महोदय,

माझ्या माहितीनुसार सहकारी गृहनिर्माण संस्था ग्राहक संरक्षण कायद्याखाली येतात. दोन वर्षांपूर्वी एका प्रकरणात सभासदाच्या पत्राला उत्तर न दिल्याबद्दल ग्राहक न्यायालयाने सोसायटीच्या सेक्रेटरीला दंड ठोठाविला होता. तरी मी याबाबतीत विधीतज्ञाचा सल्ला घेईन. माझ्या तक्रारीवरील प्रतिसाद व सूचनेबद्दल धन्यवाद.

आपला नम्र,

जयंत रा.दातार
वापस वरती Go down
 
सोसायटीच्या सेक्रेटरीविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यानुसार तक्रार नोंदाविण्याविषयी विचारणा
वापस वरती 
पृष्ठ 1 - 1 पैकी

Permissions in this forum:तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
ग्राहक तक्रार मंच :: प्रतिक्रिया व सूचना-
येथे जा: