ग्राहक तक्रार मंच
सन्माननीय अतिथी,
जर आपण नोंदणीकृत सभासद नसाल तर आधी नोंदणी करून सभासद व्हा.


मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच
 
HomePortalशोधनोंदप्रवेश
ग्राहक तक्रार मंचावर आपले स्वागत आहे!
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"

Share
 

 bank sarvasadharan shetkaryana loan det nahi

Go down 
लेखकसंदेश
MAYUR CHAUDHARIलिखाणांची संख्या : 1
Join date : 29/04/2011

bank sarvasadharan shetkaryana loan det nahi  Empty
लिखाणविषय: bank sarvasadharan shetkaryana loan det nahi    bank sarvasadharan shetkaryana loan det nahi  Icon_minitime29/4/2011, 9:53 am

बँक सर्वसाधारण शेतकर्यांना कर्ज देत नाही . आमच्या गावातील बरेच शेतकरी बँकेकडे पिक कर्ज मागण्यासाठी बँककडे जातात पण त्यांना तुमचे गाव दत्तक नाही असे सांगितले जाते. रिजर्व बँकेने दत्तक पद्दत बंद करून किती दिवस झाले तरी येथील बँक मनेजर आमचे गाव दत्तक नाही असे सांगून त्यांची दिशा भूल करत आहे मात्र जे काही शेतकरी एजेंट मार्फत कामा करतात त्यांची काम व्यवस्तीत पाने पार केले जातात काही मनेजर जाती निहाय कर्ज वाटप करत आहे . यावर कोणाचाच वाचक नाही आहे .बिचारा शेतकरी वर्ग शेवटी सावकाराकडे जाऊन कर्ज दीडी , सव्वा इने घेऊन यतो .असे केल्यास शेतकरी वर्ग कसा पुढे जाईल , शेतकरी सावकाराच्चे कर्ज फेडू शकतो तर बँकेचे का नाही फेडू शकत ?
माझ्याकडे बँक मनेजर एजेंट मार्फत काम करतात याचे पुरावे देखील आहे.
जर या तक्रार मंचावर या मायबाप शेतकरी वर्गाची कोणी बँक मार्फत कर्ज मिळून देण्यास मदत करत असेल तर तर मी त्यांचा शतशः ऋणी असेल .

मयूर प्रकाश चौधरी
मु.पो.निराळा तालुका .किनवट
जिल्ला. नांदेड
९४०३४७८९६३
७५८८४३०३७४
वापस वरती Go down
 
bank sarvasadharan shetkaryana loan det nahi
वापस वरती 
पृष्ठ 1 - 1 पैकी

Permissions in this forum:तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
ग्राहक तक्रार मंच :: व्यापार आणि वित्त :: कर्ज-
येथे जा: