मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच
 
HomePortalLatest imagesशोधनोंदप्रवेश
ग्राहक तक्रार मंच

ग्राहक तक्रार मंच - नोंद करण्याच्या अटी


जरी या सार्वत्रिकेचे व्यवस्थापक आणि निरिक्षक अयोग्य माहिती, लिखाण वगळण्याचा आणि संपादित करण्याचा पुर्ण प्रयत्न करतात, तरिही प्रत्येक संदेश तपासणे अशक्य आहे. म्हणून तुम्ही हे लक्षात घ्या की या सार्वत्रिकेवर प्रकाशित झालेले लिखाण त्या लेखकाचा दृष्टीकोन आणि विचार मांडतॊ, व्यवस्थापकाचे, निरिक्षकाचे किंवा संकेतस्थळ मालकाचे नाही (अपवाद : यांनी जर लिहिले असेल तर) आणि म्हणून त्यांना जभाबदार धरता येणार नाही.

तुम्ही अयोग्य,अनैतिक, धमकी, अश्लिल लिखाण तसेच जे लिखाण कायदा मोडत असेल ते लिहणार नाही हे मान्य करायला हवे. असे लिखाण केल्यास तुम्हाला ताबडतोभ अणि नेहमीकरिता प्रतिबंधित केले जाऊ शकते (आणि तुमच्या सेवादात्याला पण माहिति दिली जाऊ शकते). सर्व लिखाणाचे IP नोंदित करून अशा स्थितीत त्यांचा उपयोग केला जातो. व्यवस्थापक, निरिक्षक किंवा संकेतस्थळ मालक यांना कोणतेही या सार्वत्रिकेतील कोणतेही लिखाण वगळण्याचा , संपादनाचा, बंद करण्याचा अधिकार आहे हे तुम्ही मान्य करायला हवे.सदस्य म्हणुन जी माहिती तुम्ही या सार्वत्रिकेत भरता ती डेटाबेसमध्ये सुरक्षित केल्या जाते.जरी ही माहिती तुम्हाला न कळविता तिसय्रा गटाला दिली जाऊ शकत नाही, तरी माहितीच्या हॅकींग प्रयत्नासाठी संकेत स्थळ मालक, व्यव्स्थापक किंवा निरिक्षकाला जबाबदार ठरविले जाऊ शकत नाही.

ही सार्वत्रिका cookies चा उपयोग तुमच्या स्थानिक संगणकावर माहिती साथविण्यासाठी करते. या cookies मध्ये तुम्ही वर दिलेली कोणतीच माहीती राहत नाही, ते फ़क्त तुमच्या बघण्याचा आनंदासाठी असते. इमेल हा फ़क्त तुमची नोंदणी माहिती व परवलिच्या शब्दाच्या खात्रीसाठी वापरला जातो (आणि नविन परवलिचा शब्द तुम्ही सध्याचा विसरला असलात तर पाठविण्यासाठि होतो).

नोंद करा वर टिक-टिक करून तुम्ही या नियमांना बांधल्या जाल हे मान्य करता.