ग्राहक तक्रार मंच
सन्माननीय अतिथी,
जर आपण नोंदणीकृत सभासद नसाल तर आधी नोंदणी करून सभासद व्हा.
ग्राहक तक्रार मंच
सन्माननीय अतिथी,
जर आपण नोंदणीकृत सभासद नसाल तर आधी नोंदणी करून सभासद व्हा.
ग्राहक तक्रार मंच
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.


मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी ग्राहक तक्रार मंच
 
HomePortalLatest imagesशोधनोंदप्रवेश
ग्राहक तक्रार मंचावर आपले स्वागत आहे!
मराठी भाषेतून तक्रार मांडण्याची संधी उपलब्ध करून देणारा पहिलाच व एकमेव मराठी "ग्राहक तक्रार मंच"

 

 आयडिया स्टोर मधून चुकीची माहिती मिळणे बाबत ....

Go down 
लेखकसंदेश
Milind Pradhan




लिखाणांची संख्या : 1
Join date : 04/10/2012
ठिकाण : Mumbai

आयडिया स्टोर मधून चुकीची माहिती मिळणे बाबत .... Empty
लिखाणविषय: आयडिया स्टोर मधून चुकीची माहिती मिळणे बाबत ....   आयडिया स्टोर मधून चुकीची माहिती मिळणे बाबत .... Icon_minitime4/10/2012, 6:39 pm



नमस्कार,

मी दिनाक ०३ / १० /२०१२ रोजी माहीम रेल्वे स्थानका समोरील माहीम आयडिया स्टोर मधून इंटरनेट ३ जी , मासिक ९५० /- ( आय पॅड साठी ) डेटा कार्ड ८४२५८५५६८१ घेतले होते . या करिता सर्व आवश्यक कागदपत्र आणि अनामत रक्कम ४०० /- मी दिले आहेत. सदर इंटरनेट सेवा अर्ध्या तासामध्ये तात्काळ सुरु करण्यात येईल असे मला सांगण्यात आले परंतु मी सतत संपर्कात राहून अर्ध्या तासामध्ये ,पंधरा मिनिटात ,लगेच सेवा सुरु करण्यात येईल सांगण्यात येत होते परंतु त्या दिवशी सेवा सुरु केली नाही. दिनाक ०४ / १० / २०१२ दिवशी दुपारी १ वाजे पर्यंत सेवा सुरु करण्यात आली नसल्याने मी माहीम आयडिया स्टोर मध्ये जावून विचारणा केली. तीथे योग्य प्रतिसाद दिला नाही . आयडिया ग्राहक विभागाशी संपर्क साधला असता अद्याप प्रक्रिया सुरु झाली नसल्याचे मला सांगण्यात आले. ( तक्रार क्रमांक २३१२८४३२ ) या सर्व प्रकारात माझा वेळ निरर्थक वाया गेला . आयडिया स्टोर मधून ग्राहकवर्ग खेचण्यासाठी दिशाभूल करून ग्राहकाला चुकची माहिती देण्यात आणि फसवणूक करण्यात आली आहे . मी त्या स्टोरमध्ये डेटा कार्ड परत केले आहे . मला आयडिया इंटरनेट सेवेची गरज नाही तेंव्हा मी अदा केलेली अनामत रक्कम ४०० /- आणि सर्व कागदपत्र मला पाठविण्यात यावेत या बाबत आयडियाच्या ग्राहक विभागास सांगितले आहे. तसेच संमधीत एक्झीकेटिव्हला आणि तेथील कर्मचर्यांना आस्थापनेने जबाबदार धरून कारवाई करावी असे सांगितले आहे. कृपया आपण या प्रकरण बाबत योग्य ते सहकार्य करावे ही विनंती ,
धन्यवाद

मिलिंद प्रधान
९८२०८१६७०६
वापस वरती Go down
 
आयडिया स्टोर मधून चुकीची माहिती मिळणे बाबत ....
वापस वरती 
पृष्ठ 1 - 1 पैकी

Permissions in this forum:तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
ग्राहक तक्रार मंच :: दूरसंचार सेवा-
येथे जा: